282 Attitude Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
ती ?बोलली तू एवढे "Status" पोस्ट ?करतो, हे सर्व वेस्ट ❌आहे मी बोललों ए वेडी माझे "Status" वेस्ट नाही तर Copy Paste करतात??.
मला पसंद ?करण्याची संख्या वाढत चाललीय, मला नापसंद करणाऱ्याच्या प्रार्थना? देवा स्वीकार कर.
ना गाडी?, ना बुलेट?, नाही हत्यार?, एकच आहे मनात ?"जिगर" आणि दुसरे जिगरी ?"यार".
हे माझे? मन आहे "Titanic" ⛴जहाज नाही, ज्यामध्ये केवळ ?एकटीलाच जागा आहे, हजारोंना नाही?.
Status नको बघू ✋?आपला "Status" सगळ्यांचा मनात? आणि डोक्यात "Update" करतो? , "Whatsapp" वर नाही❎.
बघ भाऊ✋?जेव्हा मी घरातून तयार होवून निघतो ?, तेव्हा मुलीच्या ? तोंडातून एकच गोष्ट निघते- "आई शप्पत काय दिसतोय पोरगा"??.
धन ?पण ठेवतो आणि "Gun"? पण ठेवतो, आणि ऐक बेटा ?जपून राह नाहीतर, ठोकण्याचा दम? पण ठेवतो?.
मला एवढी हवा नको ?दाखवूस, कारण माझ्या हाताने ✋तुटलेले "Parts" कुठेच ❌मिळत नाहीत??.
मी वेळे नुसार "DP"? बदलतो "Status" ?नाही❎.
भाई?बोलायचं अधिकार फक्त माझ्या "मित्रांना" ??आहे, नाहीतर दुश्मन आजपण मला "बाप" ? या नावाने हाक मरतात?.
मला माझी लायकी दाखवल्या बद्दल धन्यवाद?, पण ?तुला तुझी लायकी वेळ ⏰दाखवेल.
वाकून बोलायची ?सवय लावून घे फायद्यात ?राहशील, कारण आज पण डोळ्यात ?डोळे मिळून बोलायची तुझी "लायकी" ?नाही.