Attitude Status in Marathi

282 Attitude Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook

New Alone Angry Attitude Birthday Breakup Brothers Cheat Crush Emotional Festivals Friends Funny Good Morning Gym Happiness Heart Touching Independence Day International Friendship Day Life Love Mahakal Miss U Motivational Rain Sad Selfish Single Sisters Sorry Thanks
 

जिथे ☝प्रेम धोका देतो?, तिथे दोस्ती सहारा देते?.

बोलून नाही तर करून दाखव कारण?, लोक ऐकणं नाही तर बघणं ? जास्त पसंद करतात?.

बघ भाई? Status नको बघून? काहीच मिळणार नाही.

मला आवडतं ?अश्या लोकांपासून हरायला ?, जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच ?जिंकतात.

बापा समोर "अय्याशी"? आणि आमच्या समोर "बदमाशी"? बेटा चुकून सुद्धा करू ?नकोस.

पैशाच ??तर माहित नाही पगली?, पण काही ठिकाणी नाव अस कमवलंय ?कि तिथे पैसे नाही फक्त माझं नाव लागतं?.

सिंह ?आपल्या ताकदीमुळे? राजा जाणवतो, कारण जंगलात निवडणूक होतं ❎नाहीत?.

लोकांच्या ब्लड?ग्रुप मध्ये + आणि - येतात पण आमच्या ब्लड ?ग्रुपमध्ये तर Attitude?? येतो.

दहशत तर ? डोळ्यात पाहिजे हत्यार ?तर, हवलदार ?कडे पण असतं.

अरे तू काय बरोबरी ?करशील, जेवढं तू इंग्लिश ?बोलते, तेवढी तर माझी गाडी ?तेल खाते??.

आम्हीतर एवढे "रोमँटिक" ?आहोत कि, थोडा वेळ जर मोबाईल? हातात घेतला तर तोही गरम?? होतो.

तुझ्या Attitude वरती लोक ??जळत असतील पण, माझ्या? Attitude वरती लोक मरतात??.