2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
मला नडताना जरा विचार करा कारण फाडताना मी एकदा पण विचार करणार नाही..
माझी फसवणूक केल्याबद्दल धन्यवाद कारण तुम्ही जर मला भेटला नसता तर मला दुनियादारी समजलीच नसती…
तुम्ही स्वतःच्या स्वप्नांच्या मागे इतके धावा की तुम्हाला मिळवणं हे लोकांचं स्वप्न बनेल…
आयुष्यात इतके मोठे व्हा कि जिथे तुम्ही उभे रहाल ना तिथे कोणी बसले नाही पाहिजे…
नेहमी एकट चालायची सवय लावून घ्या कारण गरजेचं नाही की काल जे तुमच्या सोबत होते ते उद्याही तुमच्या सोबत असतील….
समोरच्या व्यक्तीची लायकी आपण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून ठरवतो तिथेच आपण चुकतो….
एक दिवस मी पण मोठा होणार आणि ते सुद्धा स्वतःच्या जीवावर आणि राहिलेत बाकीचे ते गेलेत उडत…
जर जगायचं असेल तर ते थाटातच कारण मागे चर्चा करायचा ठेका तर विरोधकांनी घेतला आहे..
लक्षात ठेवा तुमच्या watch ची किंमत ही तुम्हाला हसणाऱ्या लोकांच्या bike पेक्षा पण जास्त असायला हवी…
पैसा एवढा कमवा की तुमच्या गाडीचे दरवाजे हे नेहमी वरच्या बाजूने उघडले पाहिजे..
जीवनात इतके श्रीमंत व्हा की तुमच्या PA कडे पण १-२ गाड्या असायला पाहिजे..
लोक saving करतात आणि मी नेहमी Investment करतो..