2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
क्षेत्र हे कोणते हे असुद्या एकदा का तुमची प्रगती वाढू लागली कि बदनामी होणार हे तर निश्चित असते….
मी जसा आहे ना तसाच जाम भारी आहे…
बाकी भाई वगैरे हे फक्त तुमच्या घरी
कायम एखाद्याच्या मनात उतरा एखाद्याच्या मनातून नाही…
या जगात आपलं कोणी नाही हे आठवून रडत बसण्यापेक्षा आपणच आपल्यासाठी The One आहोत अस समजून जगण्यात खरी मजा आहे…
सहजासहजी मिळेल ह्याची मला अजिबात इच्छा नाही. मला आता मिळवायचं तर ते आहे जे माझ्या नशिबातच नाही….
भावा आपली entry ही माझ्या येण्याने नाही तर Public च्या ओरडण्याने माहित होते…
SMS झाला असेल थोडा ओला, कारण SMS सेंड केला अणि पाउस आला, वाचायच्या आधी पुसून घे त्याला, पण जरा जपून, कारण त्यात आहे आपल्या मैत्रीचा ओलावा… हैप्पी मानसून!
रिमझिम पावसात तुला वाटत असेल चिंब भिजावे, पाणी उडवत गाणी गातांना कोणीतरी खास भेटावे हो ना? ए हो बोल ना!! लाजायचं काय त्यात प्रत्येक “बेडकाला” असेच वाटते.
पाउस पडला अणि भिजलो मी, वा! वा! पाउस पडला अणि भिजलो मी, वा! वा! अरे पुढे काय झाले? काय होणार होते? उन् पडले अणि सुकलो मी!
थंड हवा, ढगाळ आकाश, धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध, कड़क चहा, चिंब भिजायला तयार रहा, पहिल्या पावसाच्या पहिल्या शुभेच्छा…!
थोडेसे अश्रू आणि खूप सारे हसू, खूप सारी मस्ती आणि थोडासा रुसवा, पण नको अंतर आणि नको कधी दुरावा, पहिल्या पावसा सारखा असु दे आपल्या मैत्रीचा ओलावा…