2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जर तुम्हाला Business करायचा असेल ना तर Risk घ्यायला कधी घाबरायचं नाही…
देवा माझे शत्रू हे माझं success बघण्यासाठी खुप वेळ जगुदेत
माझ्यावर आरोप खपवून घेतले जाणार नाहीत आता तर आरोप करणाऱ्यांना खपवले जाईल…..
इतिहास तर तोच बदलतो जो घामाने भिजतो नाहीतर कपडे तर पाण्याने सुद्धा भिजतात……
ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही ना त्याला मला हरवून दाखवायचं आहे….
एखाद्या Area चा भाई होण्यापेक्षा एखाद्या कंपनीचे Boss व्हा घरच्यांना बरं वाटेल….
नोकर तर आयुष्यात तुम्ही कधी पण होऊ शकता स्वप्न तर मालक बनण्याची बघा…..
स्वतःला नेहमी इतकं Powerful बनवा की शत्रूची आपल्या विरोधात कारस्थान करायची हिम्मत नाही झाली पाहिजे…..
तुम्ही जर स्वतः Boss बनण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर आयुष्यभर तुमच्या Boss साठीच काम कराल….
Attitude तर असायला हवाच ना कारण लोक भोळेपणाचा जास्तच फायदा घेतात….
गर्दीत उभं राहणं सोप्प आहे हिम्मत तर एकटं उभं रहायला लागते….
चार पोरी पटवण्यापेक्षा घराबाहेर चार गाड्या उभ्या करायची स्वप्ने पहा लवकर मोठे व्हाल…….