2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
गलत दिशा मे बढ रही भीड का हिस्सा बनने से बेहतर है सही दिशा मे अकेले चलो…
जिंदगी ही कायम जबरदस्त आहे फक्त तशी जगायची आपल्यात धमक पाहिजे…
आयुष्य के कायम Royal जगायचं मग खिशात पैसे असो किंवा नसो..
माझ्या सोबत वाद तर सोडच रे पण माझा नाद पण करू नकोस..
तुम्ही जेवढे चांगले असाल ना तेवढेच वापरले जाल…
भावा काय हवा करायची ती करून घे परत बोलू नकोस की संधी नाही दिली..
कॉलर उडवणं कोणाला पण जमत नाही त्यासाठी रक्तातच रॉयल बाणा असावा लागतो….
ज्यांचा माझ्यावर विश्वास नाही त्यांची माझ्या आयुष्यात काहीच गरज नाही…
माझी हवा ही कायम माझ्या नावावर चालते कोणाच्या जीवावर नाही..
माफी हि नेहमी चुकीला दिली जाते धोक्याला नाही…
आयुष्याच्या लढाईत तुम्ही असे लढा ना की तुमचा पराभव करू पाहणारे तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी मजबूर होतील….
मी आता कोणत्याच पदावर नाही तरी माझे विरोधक आहेत. हीच तर खरी माझी यशस्वी वाटचाल आहे…