2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आयुष्यात पर्याय म्हणून जिथे कोणी नसत तिथे उत्तर म्हणून स्वतः उभे राहायचं असतं
खरी मजा तर तेव्हाच येते जेव्हा लोक आपली कॉपी करतात
मला हरवण्यासाठी सारा गाव झटला पण माझा काही रुबाब नाही हटला
दम हा नेहमी नावात असला पाहिजे कारण हवेत तर पतंग पण उडतात…
ताकद हि नेहमी तुमच्या शब्दात असू द्या तुमच्या नावात नको…
माझ्या वाट्याला कधीच जाऊ नका नाहीतर जर मी तुमच्या वाटेवर आलो ना तर तुमची चांगलीच वाट लावीन…
हरतात तर फक्त तीच लोकं ज्यांच्यात लढायची हिम्मत नाही
माझ्या बिनधास्त जगण्यावरच तर जग माझ्यावर फिदा आहे…
माझी ताकद मी कधीच समोरच्याला दाखवत नाही तर ती वेळ आल्यावर आपोआप समोरच्याला कळते…
सत्ता असताना तर कोण पण रुबाब करतो, पण इथं सत्ता नसताना सुद्धा आपला कारभार चालतो…
गाव गाजवायला आणि पोरगी लाजवायला नजरेत दम लागतो…
अंगात जरी मांस नसलं ना तरी चालेल पण अंगात माज हा असला पाहिजे