2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
ताकद तर माझ्यात सुद्धा आहे पण मी त्याचा उपयोग हा योग्य वेळीच करतो…
काडेपेटी तर उगाच बदनाम आहे खरी आग तर आपण लावतो…
माझ्यावर जळणारे हजारोंच्या संख्येने आहेत पण माझी बरोबरी करायची लायकी मात्र एकाची पण नाही
आज मला नावं ठेवणारी लोक उद्या माझ्या नावाने स्वतःची कामे करून घेतील…
तुला तुझी औकात आणि माझा दर्जा दाखवणारंच फक्त Wait & Watch
गर्दीत हवा करत बसण्यापेक्षा वर्दीत कायम हवा करा अभिमान वाटेल
तू तुझी लायकी विसरला आहेस भावा वाटतंय की ती मला आता तुला दाखवून द्यावी लागेल…
होशोब तर सगळ्यांचा होणार पण कसा एकदम पद्धतशीर
आपल्या वेळेपेक्षा जास्त महत्व जर आपण लोकांना दिल ना की ते स्वतःची लायकी विसरून जातात…
लोकांचा तर स्वतःवरच विश्वास नसतो माझ्यावर काय घंटा विश्वास ठेवणार…
जगायचं तर असं जागा ना की लोक तुम्हाला बघून बोलली पाहिजेत मला व्हायचं तर यांच्यासारखंच
आपण फक्त Royal रहायचं मग लोकं झक मारून आपल्या मागेमागे येतात