2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
Body बनवायची स्वप्ने बघण्यापेक्षा Bodyguard ठेवण्याचे स्वप्न बघा..
मला Motivation ची गरज नाही कारण मी स्वतःच एक Motivation आहे…
जर तुम्हाला शिकायचं असेल ना तर नेहमी समुद्राकडून शिका शांततेत वाहायचं आणि कायम रुबाबात राहायचं.
माझा एक पराभव झाला काय लोक माझा इतिहासच विसरलेत…
माझ्या नादाला चुकून पण लागू नकोस आणि जर लागलाच तर स्वतःच उगाच बरबाद होऊन बसशील..
नुस्ती गर्दी करत बसू नका तर गर्दीत धिंगाणा करायला पण शिका
नेहमी स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी यशस्वी व्हा ज्यांना तुम्हला कायम हरताना बघायचं आहे…
लोकांच्या नजरेत तुम्ही बसा पण हृदयात नेहमी आम्हीच असणार आणि ते सुद्धा अगदी रुबाबात…
नेहमी मैदान बदलत राहणार पण आवाज हा कायम आपलाच असणार…
आयुष्यात सूत्रधार तर सगळेच असतात पण सूत्र हलवणारा हा एकच असतो…
माझा विरोध किती पण करा मला घंटा काही फरक पडत नाही…
आपली गाडी ही Royal नसली तरी चालेल पण आपलं मन मात्र Royal असलं पाहिजे