2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आधाराची गरज मला नाही एकटा पुरून उरेल सगळ्यांना.
वेळ येउ द्या दहशत करायला Times लागत नाही.
पैसा नाही भावा माणसं कमावतो आम्ही
मी तुला मारावं एवढी लायकी नाही तुझी.
तुम्ही माझ्याशी कसे वागता त्यावर माझा स्वभाव अवलंबून आहे
ज्योतिषा कडे जाऊन “भविष्य “ विचारण्या ऐवजी असे काही तरी करा की “भविष्यात” ज्योतिषाने तुमच्या पत्रिकेचा अभ्यास केला पाहिजे…!
एकदा ठरवलं ना कि ती गोष्ट करायची तर करतोच मग ते प्रेम असो किंवा गेम
मला नाव ठेवणारी माणसे खूप आवडतात कारण ते स्वतःची कमी आणि माझी काळजी जास्त करतात…
जेव्हा कोण तुम्हाला विचारेल ना काय करतोस तेव्हा सांगा आई बाबांनी नाव दिलंय त्याचा Brand बनवतोय….
माझी एकच ओळख आहे जिथे उभ रहायचं तिथे उठुन दिसायचं..
जत्रा संपल्यावर देवाला आणि काम झाल्यावर त्या व्यक्तीला विसरण्यातले आम्ही नाही..
शब्दाने शब्द वाढतात म्हणून आम्ही oral मध्ये शांत बसतो..