2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आता माझ्या हृदयातच तु आहेस म्हटल्यावर, माझ्या प्रत्येक ठोक्याला तु आठवणारच ना वेडु........
आज तुझी खूप आठवण आली, म्हणून मुद्दामच मोबाइल काढला, तुझा जुना नंबर शोधून, बंद असून सुद्धा एकदा तपासून पहिला, नंबर अन अवेलेबल दाखवत होता, इथे श्वास सारखा फुलत होता, का माहित नाही कसतरीच झालेलं, मनात सारखं काहीतरी चाल्लेल, हो तिथेच गेलेलो मी, जिथे पहिल्यांदा भेटलो होतो, नजरेला नजरा देत, एकत्र राहणार बोललो होतो, तू मात्र निघून गेलीस, पण मी माझ दिलेलं वचन पूर्ण करतोय, मी अजूनहि तुझी तिथेच वाट पाहतोय, तू गेल्यावरही तू जवळ असल्याचा भास होतोय..
दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, की मला काय करायचे ते कळतचं.. एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे तुझी आठवणं ...
आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.
आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाहीत... अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही... कितीही जगले कुणी कुणासाठी, तरी कुणीच कुणासाठी मरत नाही... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही... प्रेम कितीही करा आयुष्यात कुणावर, पण त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....
तुझ्या पासून असं दूर होताना डोळ्यात पाणी आल ... तू दुसरीचा ऐकून काळ्जाच पण पाणी झाल .... मला माहित आहे तू तुझ्या मनाचा राजा आहेस ... पण तुला माहित नाही की....कि..., तू माझ्या डोळ्यातले पाणी आहेस .. माझ्या हृदयाचे स्पंदन आहेस... माझा श्वास आहेस... विसरावे तुला म्हणते रोज... खूप प्रयत्न करते... पण त्याच क्षणी तुला पुन्हा आठवते .. बस तुलाच आठवते...
आपण आणि आपल्या कुटुंबियांना आमंत्रित करण्यासाठी आमंत्रित आहात माझ्या घरात भगवान श्री गणेशाच्या आशीर्वाद गणेशोत्सवाच्या पहिल्या 5 दिवसात.
भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे पुत्र आमच्यासोबत आहे, आम्ही आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आमंत्रित करतो या पवित्र देवतांचे आशीर्वाद मिळविण्याकरिता आणि शुभेच्छा गणेश चतुर्थी
मी तुमच्या कृपाळू उपस्थितीची वाट पाहत होतो गणपतीला प्रार्थना करताना आपल्याशी जोडण्यासाठी आणि सर्वांच्या समृद्धीसाठी आशीर्वाद मागितो.
आज संकष्टी चतुर्थी आजच्या या मंगल दिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना… सर्व भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
_(_e_)_ l,l~”~l,l “( (” ,) ) वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभ! निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वदा… हैप्पी गणेश चतुर्थी!
तुमच्या आयुष्यातला आनंद, गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी उंदरा इतक्या लहान असो, आयुष्य सोंडे इतके लांब असो, क्षण मोदका इतके गोड असो, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…