2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो
आपला Confidence हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे वाजला तर एकदम जोरात आणि जर नाही वाजला तर जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे….
चिंतेत रहाल तर स्वतः जळालं आनंदात रहाल तर दुनिया जळेल…..
कधी कधी काही गोष्टी सोडुन द्यायच्या असतात Ego साठी नाही तर Self Respect साठी…
चूक माझी नसेल तर मला स्पष्टीकरण द्यायला आवडतं नाही…
DUDE मुलींचा ATM कार्ड बनण्यापेक्षा आई वडिलांचा आधारकार्ड बना..
आम्ही आमचा एक्का तेव्हाच दाखवतो जेव्हा समोरचा स्वतःला बादशाह समजतो…
लोकं जळतात तर जळूद्या आपण विझवत नाही बसायचं….
तुमचा माज घेऊन माझ्याकडे या फुकटात उतरवून मिळेल…..
कोणाला नाव ठेवण्यापेक्षा आपलं नाव कस मोठं करता येईल ते बघा…
जग जिंकण्यासाठी Attitude नाही तर फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत गोड स्वभाव आणि Cute स्माईल…
काही लोक माझ्याकडूनच शिकून मलाच धडे शिकवायला निघालेत