2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
नजरेत तुम्ही बसा आम्ही तर काळजात बसणार ते पण रुबाबात…..
तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे तुम्ही लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकनार नाही
नोकरी करून फक्त Bill आणि EMI भरता येतील स्वप्न पूर्ण करायला मालक व्हायला लागत…
येताना नाव घेऊन आलोय पण जाताना त्याचा Brand बनवून जाणार…
खेळाचा भाग व्हा किंवा पूर्ण खेळच बदलून टाका
गर्दीचा हिस्सा नाही बनायचं. गर्दीचं कारण बनायचं.
तुम्हाला पाहून लोकं जळत असतील तर समजून जा की तुम्ही BRAND बनला आहात.
तुमचा जन्मचं नावं ठेवण्यासाठी झालाय मग तुम्हाला नावं ठेवणारच.
लय हवेत नको उडू बाळा एक दिवस तुला पण म्हणावं लागेल may I come in sir
स्वभाव Royal ठेवा लोकं आपोआप तुमचे Fan होतील.
रुबाब दाखवा पण तुमच्या घरी
लाट कोणाची पण असुदे थाट नेहमी आमचाच असणार.