2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आता नाराज नाही होत कोणावर it’s ok बोलून सोडून देतो
आम्ही style आणि Fashion ने नाही तर हसून आणि बोलून मन जिंकतो आमचा Pattern च वेगळा आहे..
आभारी आहे त्या लोकांचा ज्यांनी वेळीच स्वतःची लायकी दाखवून आम्हालाही बदलण्याची संधी दिली..
जमलं तर आमच्याशी चांगलं वागा तसं ही तुमची गरज अगोदरपण नव्हती आणि आजही नाही..
गरज असेल तेव्हा परत ये माणुसकी अजूनही शिल्लक आहे माझ्याकडे
आपण आपली Quality आणि Attitude सोडला तर आपल्याला कुत्रपण विचारणार नाही
आमच्यावर जळणाऱ्या लोकांना नेहमी Happy ठेव रे देवा
२०२० मधे कोणत्या पण लायकी नसणाऱ्या लोकांना जास्त जवळ करणार नाही आता
जिथं उभं रहायच तिथं उठून दिसायचं हीच आपली खरी ओळख आहे.
इथं जिंदगीच्या पिपाण्यां वाजल्यात अन पोरं अध्यक्ष म्हणून हाक मारत्यात
आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला…
काही लोकांना बोटं घालून मोठं करायची घाण सवय असते..