2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
डोक्याने हुशार तर व्हाच पण त्याआधी समोरचा रस्ता बघून शहाणे व्हा !!
ज्या दिवशी मी हार मानेन ना त्या दिवशी माझ्या फोटोला हार असेल.
जे कधी नीट बोलतही नव्हते ते पण आता जवळ येऊ लागलेत आम्ही प्रसिद्ध होत आहोत म्हणुन की स्वतः बदनाम होत आहेत म्हणुन..
मी कुणाचा अपमान करत नाही त्यांना फक्त त्यांची लायकी दाखवून देतो.
आमची एण्ट्री आमच्या येण्याने नाय तर जळणाऱ्या लोकांच्या भुंकण्यावरून समजते
तुच आहेस तुझ्या जिवणाचा शिल्पकार मग तुझी कशी घालायची तशी घाल.
तू लाख स्वतःला माझ्या पेक्षा भारी समजत आशील पण एक लक्षात ठेव तू मलाच बघून मोठा झालाय.
एवढ्या गाढ झोपेतून ऊठलोय की असं वाटतय मरून पुन्हा जिवंत झालोय
तरुणपणात एवढे मॅटर करा कि म्हातारपण किस्से सांगण्यातच निघून गेलं पाहिजे..
शांत राहणे सुद्धा एक नशा आहे सध्या मी त्याच नशेत आहे
लोक काय म्हणतील हा विचार करणं सोडून दया कारण लोक हसायला येतात पोसायला नाही
काही लोकांना लायकीपेक्षा जास्त इज्जत दिली की ते लायकीत राहत नाहीत