2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे लंबोदराचा निवास दहा दिवस आहे आनंदाची रास अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास… सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरुन… गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया…
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा! बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना… गणपती बाप्पा मोरया!!
ऊँ गं गणपतये नमो नमः शुभ सकाळ सर्व गणेश भक्तांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा… गणपती बाप्पा मोरया !
माघी गणेश जयंती निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा सकाळ ची सुरवात बाप्पाच्या गोड दर्शनाने… शुभ सकाळ !
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया सर्वाना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देवा सर्वाना सुखी समाधानी आनंदी ठेव… शुभ सकाळ !
तोंडाने तेवढंच बोला जेवढं तुम्ही कानाने ऐकू शकता
कोणतीच संकट मोठी नसतात जेव्हा तुम्ही लढायचं ठरवता
प्रयत्न नेहमी हिमतीवर करा गमतींवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते
जिवन हे गेम सारखं आहे यात अनेक अडथळे येतात पण आम्ही सुद्धा या गेमचे प्रो प्लेअर आहोत आमचं कोण काय करणार
सुरुवात जरी पराभवाने झाली असेल ना तरी शेवटी मात्र जिंकूनच करणार.
आमच्या वागणुकीने confuse होऊ नका कारण बदलाव हा निसर्गाचाच एक नियम आहे.